वाड.मय वकृत्व

स्वातंत्र्यवीर सावरकर वाड.मय वकृत्व स्पर्धेत अभिनव स्कूलने सलग ६ व्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांकाची ढाल ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते मिळवली खूप खूप अभिनंदन…